सातारा जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा


Advertisement

सातारा जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा
सातारा  – जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण 125.61 अब्ज घन फूट (टिएमसी)पाणी साठा असल्याचे उपकार्यकारी अभियंता, कृष्णा सिंचन विभाग, सातारा यांनी कळविले आहे.
जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा पुढीलप्रमाणे असून सर्व आकडे अब्ज घन फूटमध्ये आहेत. कंसामध्ये धरणसाठ्याची टक्केवारी दिली आहे.
मोठे प्रकल्प –
कोयना – 85.17 (80.92), धोम – 11.15 (82.59), धोम – बलकवडी – 3.42 (83.82), कण्हेर – 8.30 (82.18), उरमोडी – 7.49 (75.20), तारळी – 5.5 (86.32).
मध्यम प्रकल्प – येरळवाडी – 1.7 (93.13), नेर – 0.07 (16.81), राणंद – 0.03 (9.96), आंधळी – 0.12 (35.32), नागेवाडी- 0.08 (36.16), मोरणा – 1.4 (75.14), उत्तरमांड – 0.62 (70.57), महू – 0.89 (81.23), हातगेघर – 0.13 (50.04), वांग (मराठवाडी) – 2.13 (77.91) या प्रमाणे पाणीसाठा आहे.
00000


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!