सस्नेह नमस्कार..!
चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा..!
हिंदू नववर्ष प्रारंभ दिनाच्या आपणास मनापासून शुभेच्छा..!
आजपासून आपल्या सेवेसाठी (newsjanmat. In) हे ॲप समाज माध्यमावर अर्थात सोशल मीडियावर आपणास उपलब्ध आहे.
या ॲपमध्ये ज्ञान, माहिती, मनोरंजन या बरोबरच तुमच्यातील लेखक, कवी, विचारवंत, निरीक्षक, विश्लेषक, समीक्षक याच्यासाठीही जागा उपलब्ध आहे.
वाचकही लेखक व्हावा ही यामागची भूमिका आहे. नववर्षानिमित्त केलेला हा संकल्प आपल्या साथीने सिद्धिस जावा अशी इच्छा आहे.
राजकारण, समाजकारण, अर्थकारण,साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा याच बरोबर किंबहुना विशेषत्वाने शिक्षण, आरोग्य, उद्योग,व्यवसाय,सेवा यासाठी अधिकाधिक परिपूर्ण माहिती, मार्गदर्शन या ॲपद्वारे व्हावे, असा आमचा प्रयत्न आहे.
आपण आमच्या या प्रयत्नांना भरभरून साथ द्याल ही खात्री आहे. विश्वास आहे. पुन्हा एकदा गुढीपाडव्या निमित्त मनापासून खूप खूप शुभेच्छा..!
आपला स्नेहांकित
मधुसूदन पतकी
०९.०४.२०२४

Advertisement

*आपले साहित्य, लेख* *पाठवण्यासाठी मेल आयडी*
[email protected]

*मोबाईल क्रमांक*
9011015847
9822015847


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!