सातारा:सात उमेदवारी अर्ज दाखल
सातारा: लोकसभेसाठी सात नामनिर्देशनपत्र
सातारा 18 :- 45- सातारा लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज गुरुवार दि. 18 एप्रिल 2024 रोजी 7 नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत.
शशिकांत जयवंरातव शिंदे, रा. ल्हासुर्णे ता. कोरेगाव जि, सातारा नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्ष, सयाजी गणपत वाघमारे, रा. तळबीड ता. कराड, जि. सातारा यांनी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी पक्षाकडून, श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंहमहाराज भोसले, जलमंदिर पॅलेस सातारा भारतीय जनता पार्टी पक्षाकडून 3 नामनिर्देशनपत्र, आनंदा रमेश थोरवडे, रा. बुधवार पेठ, कराड जि. सातारा बहुजन समाज पार्टी पक्षाकडून 2 नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.
0000