खा श्री छ उदयनराजे यांचा अर्ज दाखल
खा.श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभेसाठी आपले नामांकनपत्र दाखल केले.निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना नामांकनपत्र देताना खा.श्री. छ. उदयनराजे भोसले शेजारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार,सातारा पालकमंत्री शंभूराज देसाई.