ध्वजारोहण
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण
सातारा : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.Advertisement
0000