सार्वजनिक सुट्टी सोमवारी कायम
ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी सोमवारी कायम
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
सातारा (जिमाका)
राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्टयांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी सोमवार दिनांक १६ सप्टेंबर २०२४ रोजी दर्शविण्यात आलेली आहे. ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात. सातारा जिल्ह्यासाठी सोमवार दिनांक- १६ सप्टेंबर २०२४ करिता घेषित केलेली ईद-ए- मिलाद ची सार्वजनिक सुट्टी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी कायम ठेवण्यात येत असल्याची अधिसूचना जारी केली आहे.