भाजपच्या संपर्कमंत्र्यांची यादी जाहीर
पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यात भाजपचे संपर्कमंत्री
भाजपच्या संपर्कमंत्र्यांची यादी
पंकजा मुंडे – बीड
शिवेंद्रसिहंराजे भोसले -सातारा
गणेश नाईक – ठाणे
अतुल सावे – संभाजीनगर
चंद्रकांत पाटील – पुणे
माधुरी मिसाळ – कोल्हापूर
आशिष शेलार -रत्नागिरी
गिरीश महाजन – जळगाव
जयकुमार रावल – नंदुरबार
मंगलप्रभात लोढा – मुंबई शहर
अशोक उईके – यवतमाळ
*जयकुमार गोरे – धाराशिव*
मेघना बोर्डीकर – हिंगोली
आकाश फुंडकर – बुलढाणा
पंकज भोयर – गोंदिया
राधाकृष्ण विखे पाटील – वाशीम
सातारा जिल्हा संपर्क मंत्री ना श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले
धाराशिव जिल्हा संपर्क मंत्री नामदार श्री जयकुमार गोरे
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत केली घोषणा
भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची कामे व्हावीत त्यांना कुठली अडचण येऊ नये यासाठी तसेच नागरिकांचे प्रश्न सुलभपणे सोडवले जावेत यासाठी ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री नाहीत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे संपर्क मंत्री नेमलेले आहेत.