ब्रेकिंग न्यूज राज ठाकरे यांचा मोदींना पाठिंबा April 9, 2024 NEWS JANMAT 193 Views 0 Comments 0 min read केवळ नरेंद्र मोदी यांच्यासाठी मनसेचा बिनशर्त पाठिंबा. व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका लोकसभा लढवणार नाही.विधानसभेच्या तयारीला लागा. Advertisement बाळासाहेब ठाकरे हे देखील इंदिरा गांधी यांना भेटायला गेले होते. राज ठाकरे यांची गुढीपाडव्याच्या मेळाव्यातील घोषणा