भारतरत्न … मधुसूदन पतकी
जात-पात, अस्पृश्यता या विरोधात आवाज उठवणारे तत्वचिंतक, अनेक विषयांचे गाढे अभ्यासक, दीन-दलितांचे तारणहार, विचारवंत, लेखक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती.
यानिमित्त ऐका, #भारतरत्न या विशेष कार्यक्रम मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा
- मधुसूदन मच्छिंद्र पतकी यांनी
घेतलेला आढावा.
#Bharatratna #BRAmbedkar
#DrBabasahebAmbedkar #AkashvaniPune