Advertisement

मंत्रिमंडळ  निर्णय
• कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ. अनुकंपा धोरणही लागू
• ग्राम रोजगार सेवकांना दरमहा ८ हजार मानधनासह प्रोत्साहन अनुदान
• ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देणार; एमएमआरडीएला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता
• ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती, १२ हजार २२० कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता
• ठाणे ते बोरीवली भुयारी मार्गासाठी १८ हजार ८०० कोटींचा प्रकल्प
• देशी गायींच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना
• भारतीय खेळ प्राधिकरणाला आकुर्ली, मालाड, वाढवण येथील जागा; नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार
• रसायन तंत्रज्ञान संस्थेस ठाणे येथील मौजे खिडकाळीची जागा
• राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापणार, जलस्त्रोतांचे उत्तम नियोजन करणार
• जळगाव जिल्ह्यातल्या भागपूर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता, ३० हजार हेक्टर जमीन सिंचित होणार
• लातूर जिल्ह्यातील हासाळा, उंबडगा, पेठ, कव्हा कोल्हापूर बंधाऱ्याच्या कामास मान्यता
• धुळ्याच्या बीएपीएस स्वामीनारायण संस्थेस सामाजिक विकासासाठी जमीन
• रमाबाई आंबेडकर नगर, कामराजनगरच्या एसआरएला गती देणार,जमीन अधिमूल्य भरण्यास सवलत
• केंद्राच्या मिठागराच्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करणार. दुर्बलांसाठी घरांच्या योजनांना वेग


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!